नवरात्र उत्सव २०२०
Advertise -2

 

श्रीरामपूर
चर्चेत असलेला विषय

श्रीरामपूर येथील इसम हिमाचल प्रदेश मध्ये बेपत्ता

जाहिरात - Todays Offer

श्रीरामपुर तालुक्यातील एक व्यक्ती हिमाचल प्रदेश येथे मानसिक संतुलन हरवलेल्या स्थितीत चार महीन्यापासुन भटकत असुन तेथील सामाजिक सांघटनेच्या कार्याकर्त्याने श्रीरामपुर रॉबिन हूड आर्मी चे अध्यक्ष मा विष्णू अमोलिक याना ही बातमी पाठविली असुन तालुक्यात या व्यक्तीचे कुणी नातेवाईक असेल तर त्यांनी तातडीने विष्णू अमोलिक ८६२४०२४३२५ किव्वा पवन बोहरा ९८१६४६२५५९ हिमाचल प्रदेश, संपर्क साधावा असे अवाहन करण्यात येत आहे .

LA- belle spa salon & academy

advertise- 7

सदरची व्यक्ती ही हिमाचल प्रदेश मधील सिरमौर जिल्ह्यातील पावाटा तालुक्यात मानसिक संतुलन हरवल्यामुळे भटकंती करत आहे ती व्यक्ती महाराष्ट्र राज्यातील श्रीरामपुर तालुक्यातील असल्याचे सांगत असुन तेथील पवन बोहरा या सामाजिक कार्यकर्त्याने रॉबिन हूड आर्मी चे विष्णू अमोलिक याना संपर्क करून मदतीची अपेक्षा केली आहे असुन या बातमीला द्वारे प्रसिद्धी दिल्यास एका व्यक्तीला आपले नातेवाईक व घर परिवास परत मीळू शकतो अशीही अपेक्षा पवन बोहरा यांनी व्यक्त केली आहे.

जाहिरात - 5

टॅग्ज
Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

संबंधित लेख

Back to top button
Close
Close