नवरात्र उत्सव २०२०
Advertise -2

 

श्रीरामपूर
चर्चेत असलेला विषय

नगरपालिका कंत्राटी सफाई कर्मचार्‍यांची दिवाळी गोड करणार – नगराध्यक्षा अनुराधा आदिक

जाहिरात - Todays Offer

श्रीरामपूर नगरपरिषदेच्या आरोग्य विभागाकडे कंत्राटी पध्दतीने काम करत असलेल्या सफाई कर्मचार्‍यांच्या वेतनाबाबत नगराध्यक्षा अनुराधाताई आदिक यांनी मा.ना.श्री.प्राजक्तदादा तनपुरे साहेब यांची भेट घेवून कामगारांच्या पगाराबाबत सद्य परिस्थीतीची माहिती दिली.तसेच या कर्मचार्‍यांनी कोरोना काळात केलेल्या कार्याचा उल्लेख देखिल केला.

LA- belle spa salon & academy

याप्रसंगी मुख्याधिकारी ज्ञानेश्वर ढेरे उपस्थित होते. यावेळी नामदार प्राजक्तदादा तनपुरे यांनी जिल्हाधिकार्‍यांशी संपर्क केला व याबाबतीत लवकर योग्य निर्णय घेण्याच्या सूचना केल्या.

advertise- 7

सणा-सुदिच्या काळात कामगारांना त्यांचे सर्व पगार मिळेल व नगरपालिका कर्मचार्‍यांची दिवाळी अंधारात जाऊ देणार नाही, असे नगराध्यक्षा अनुराधा आदिक यांनी स्पष्ट केले.

जाहिरात - 5

टॅग्ज
Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

संबंधित लेख

Back to top button
Close
Close