नवरात्र उत्सव २०२०
Advertise -2

 

श्रीरामपूर
चर्चेत असलेला विषय

श्रीरामपूरात 14 करोनाबाधित रुग्ण!

जाहिरात - Todays Offer

श्रीरामपूर तालुक्यात काल 14 जण करोनाबाधित आढळून आले आहेत. श्रीरामपूर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृहात काल 105 जणांची तपासणी करण्यात आली असून यात जिल्हा रुग्णालयात 04, खासगीत 02 तर रॅपीडमध्ये 08 असे 14 जण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.

LA- belle spa salon & academy

श्रीरामपूर तालुक्यात कालपर्यंत करोनाबाधितांचा आकडा 2401 पर्यंत जाऊन पोहोचला आहे. काल एकूण 18 जणांना बरे झाल्यानंतर घरी सोडण्यात आले आहे.

advertise- 7

श्रीरामपूर येथील सरकारी कोव्हिड सेंटरमध्ये 35 जण उपचार घेत आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृहातील कोव्हिड सेंटरमध्ये काल 105 जणांची तपासणी करण्यात आली यात 14 जण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. तर 91 जणांचे अहवाल निगेटीव्ह आढळले आहेत.

जाहिरात - 5

श्रीरामपूर तालुक्यात कालपर्यंत 7413 जणांची रॅपीड टेस्ट करण्यात आली असून कालपर्यंत 2401 जण करोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. श्रीरामपूर तालुक्यात करोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या 40 वर जाऊन पोहोचली आहे. काल येथील 4 रुग्णांना अन्य रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले आहे.

टॅग्ज
Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

संबंधित लेख

Back to top button
Close
Close