नवरात्र उत्सव २०२०
Advertise -2

 

श्रीरामपूर
चर्चेत असलेला विषय

श्रीरामपुरातील तरुणाने कर्नाटकात जाऊन सोने लुटले; एका सराफास पकडले

जाहिरात - Todays Offer

श्रीरामपूर :- सध्या गुन्हेगारीच्या अनेक घटना समोर येत आहेत. यात फसवणूक, अवैध पदार्थांची विक्री , दुचाकी चोरी आदी घटनांमध्ये वाढ होत आहे. अशीच एक घटना समोर आली आहे.

LA- belle spa salon & academy

श्रीरामपुरातील एका तरुणाने कर्नाटकात जाऊन पोलीस असल्याचे भासवून सोने लुटले आहे. कर्नाटक पोलिसांनी श्रीरामपूर शहर पोलिसांच्या मदतीने एका सराफास ताब्यात घेतले आहे.त्यामुळे सराफ व्यावसायिकांमध्ये पुन्हा खळबळ उडाली.

advertise- 7

दोन वर्षापूर्वी म्हणजे 2018-2019 या काळात जाकीर हुसेन युसूफ खान (वय 26) रा. इराणी गल्ली, श्रीरामपूर याने व त्याच्या काही साथीदारांनी रस्त्याने जाणार्‍या लोकांना अडवून आम्ही सीबीआय ऑफीसर आहोत असे सांगून लोकांकडे असलेले सोने लुटमार करत होते.

जाहिरात - 5

लोकांकडे असलेले सोने लुटमार करत होते. काही ठिकाणी पोलीस असल्याचे सांगत काही तरी गंभीर घटना घडत असल्याचे सांगून त्यांच्याकडे असलेले सोने काढून रुमालात बांधून हे आरोपी पसार झाले. याप्रकरणी कर्नाटकातील उडपी पोलीस ठाणे याठिकाणी जबरी चोरीचे 392 व 420 फसवणुकीचे तीन गुन्हे दाखल आहेत.

टॅग्ज
Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

संबंधित लेख

Back to top button
Close
Close