Advertise -2

 

 

श्रीरामपूर
चर्चेत असलेला विषय

श्रीरामपूरात केवळ 4 करोनाबाधित रुग्ण; 6 जणांना डिस्चार्ज

जाहिरात - Todays Offer

श्रीरामपूर:- तालुक्यात काल केवळ 4 करोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. श्रीरामपूर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृहात

LA- belle spa salon & academy

काल कोणत्याही प्रकारची तपासणी करण्यात आली नाही. यात जिल्हा रुग्णालयात एकही रुग्ण नाही. फक्त खासगीत 04 जण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.

Shrirampur Ads

श्रीरामपूर तालुक्यात कालपर्यंत करोनाबाधितांचा आकडा 2421 पर्यंत जाऊन पोहोचला आहे. काल एकूण 6 जणांना बरे झाल्यानंतर घरी सोडण्यात आले आहेत. श्रीरामपूर येथील सरकारी कोव्हिड सेंटरमध्ये 33 जण उपचार घेत आहेत.

जाहिरात - 5

श्रीरामपूर तालुक्यात कालपर्यंत 7520 जणांची रॅपीड टेस्ट करण्यात आली असून कालपर्यंत 2421 जण करोनाबाधित आढळून आले आहेत. श्रीरामपूर तालुक्यात करोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या 40 वर जाऊन पोहोचली आहे. काल येथील 3 रुग्णांना अन्य रुग्णालयांत उपचारासाठी हलविण्यात आले आहे.

टॅग्ज
Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published.

संबंधित लेख

Back to top button
Close
Close