Advertise -2

 

 

श्रीरामपूर
चर्चेत असलेला विषय

श्रीरामपरात केवळ 16 करोनाबाधित रुग्ण

जाहिरात - Todays Offer

श्रीरामपूर तालुक्यात काल केवळ 16 जण करोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. श्रीरामपूर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृहात काल रॅपीड तपासणी करण्यात आली असून त्यात 147 जणांची तपासणी करण्यात आली. यात 11 पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. जिल्हा रुग्णालयात 5 जण असे 16 पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.

LA- belle spa salon & academy

श्रीरामपूर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृहात काल रॅपीड तपासणी करण्यात आली असून असून यात 11 पॉझिटिव्ह तर 122 निगेटिव्ह आढळून आले आहेत. यात वॉर्ड नं. 1, वॉर्ड नं. 2, भोकर, वाकडी, हरेगाव, उंदिरगाव, मालुंजा या प्रत्येक ठिकाणी 1 रुग्ण असे 11 रुग्ण आढळून आले.

Shrirampur Ads

श्रीरामपूर तालुक्यात कालपर्यंत करोनाबाधितांचा आकडा 2434 पर्यंत जाऊन पोहोचला आहे. काल एकूण 33 जणांना बरे झाल्यानंतर घरी सोडण्यात आले आहे. श्रीरामपूर येथील सरकारी कोव्हिड सेंटरमध्ये 22 जण उपचार घेत आहेत. श्रीरामपूर तालुक्यात कालपर्यंत 7667 जणांची रॅपीड टेस्ट करण्यात आली असून कालपर्यंत 2434 जण करोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत.

जाहिरात - 5

श्रीरामपूर तालुक्यात करोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या 40 वर जाऊन पोहोचली आहे. काल येथील 3 रुग्णांना अन्य रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले आहे.

टॅग्ज
Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published.

संबंधित लेख

Back to top button
Close
Close