Advertise -2

 

 

ब्रेकिंग
चर्चेत असलेला विषय

दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी

जाहिरात - Todays Offer

राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने इयत्ता दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी होणाऱ्या फेर परीक्षेचे (पुरवणी परीक्षा) वेळापत्रक राज्य मंडळाने जाहीर केले आहे.

LA- belle spa salon & academy

त्यानुसार इयत्ता बारावीची आणि दहावीची फेरपरीक्षा एकाच दिवशी दि. २० नोव्हेंबरपासून सुरू होणार आहेत इयत्ता दहावीच्या प्रात्यक्षिक, तोंडी, श्रेणी परीक्षा १८ नोव्हेंबर ५ डिसेंबर या काळात होतील.

Shrirampur Ads

बारावीच्या प्रात्यक्षिक, तोंडी, श्रेणी परीक्षा १८ नोव्हेंबर ते १० डिसेंबर या दरम्यान होणार आहेत. फेरपरीक्षा एकाच दिवशी सुरू होणार असल्या

जाहिरात - 5

तरीही दहावीच्या पाच डिसेंबरला संपणार असून, बारावीची फेरपरीक्षा दहा डिसेंबरपर्यंत चालणार आहे. असे राज्य मंडळाचे सचिव डॉ. अशोक भोसले यांनी सांगितले.

टॅग्ज
Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published.

संबंधित लेख

Back to top button
Close
Close