Advertise -2

 

 

श्रीरामपूर

श्रीरामपूर तालुक्यात काल केवळ 1 करोनाबाधित रुग्ण

जाहिरात - Todays Offer

श्रीरामपूर तालुक्यात काल केवळ 1 जण करोनाबाधित रुग्ण आढळून आला आहे. श्रीरामपूर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर

वसतिगृहात काल 21 जणांची रॅपीड तपासणी करण्यात आली असून एकही पॉझिटीव्ह आढळून नाही तर 21 च्या 21 निगेटीव्ह आढळून आले आहेत.

Shrirampur Ads

श्रीरामपूर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृहात काल 21 जणांची रॅपीड तपासणी करण्यात आली असून 21 निगेटीव्ह आढळून आले आहेत.

जाहिरात - 5

श्रीरामपूर तालुक्यात कालपर्यंत करोनाबाधितांचा आकडा 2531 पर्यंत जाऊन पोहोचला आहे. काल एकूण 14 जणांना बरे झाल्यानंतर घरी सोडण्यात आले आहे. श्रीरामपूर येथील सरकारी कोव्हिड सेंटरमध्ये 6 जण उपचार घेत आहेत.

श्रीरामपूर तालुक्यात कालपर्यंत 8418 जणांची रॅपीड टेस्ट करण्यात आली असून कालपर्यंत 2531 जण करोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. श्रीरामपूर तालुक्यात करोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या 40 वर जाऊन पोहोचली आहे.

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published.

संबंधित लेख

Back to top button
Close
Close