Advertise -2

 

 

श्रीरामपूर
चर्चेत असलेला विषय

उद्यापासून एचएससी {HSC} बोर्ड परीक्षा सुरू

जाहिरात - Todays Offer

श्रीरामपूर :-उद्या शुक्रवार दि. 20 नोव्हेंबरपासून सुरू होत असलेल्या बारावी बोर्ड (एच. एस. सी.)

LA- belle spa salon & academy

परीक्षा क. जे. सोमैय्या हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय (कला व वाणिज्य) श्रीरामपूर येथे केंद्र क्रमांक 0221 येथे होणार आहे. ही परीक्षा 20 नोव्हेंबर उद्या पासून एचएससी बोर्ड परीक्षा सुरू ते 10 डिसेंबर 2020 या कालावधीत होणार आहे. सर्व विद्यार्थ्यांनी

Shrirampur Ads

करोनाबाबतचे सर्व नियमांचे पालन करून परीक्षा केंद्रावर उपस्थित राहण्याचे आवाहन व्यवस्थापनाच्यावतीने करण्यात आले आहे. तसेच दररोजची बैठक व्यवस्थाही केंद्र क्रमांक 0221 येथे बोर्डवर लावण्यात आलेली आहे

जाहिरात - 5

टॅग्ज
Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published.

संबंधित लेख

Back to top button
Close
Close