
जाहिरात - Todays Offer
श्रीरामपूर:- परिसरातून १७। वर्षाच्या अल्पवयीन विद्यार्थिनीला ती रहात असलेल्या टिळकनगर परिसरातून घरासमोरुन रात्री ९ च्या सुमारास अज्ञात आरोपीने
काहीतरी अमिष दाखवून फूस लावून कायदेशीर रखवालीतून पळवून नेले. या घटनेने पालक वर्गात खळबळ उडाली असून मुलीच्या नातेवाईक
Shrirampur Ads
महिलेने श्रीरामपूर शहर पोलिसात फिर्याद दिल्यावरुन अज्ञात आरोपीविरुद्ध भादवि कलम ३६३ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून भापोसे नोपाणी यांनी घटनास्थळी भेट दिली. सपोनि पाटील हे अल्पवयीन विद्यार्थिनी व तिला पळवून नेणाऱ्या आरोपीचा कसून शोध घेत आहेत.
जाहिरात - 5