Advertise -2

 

 

श्रीरामपूर

श्रीरामपूर तालुक्यात 8 नवीन कोरोनाबाधित रुग्ण

जाहिरात - Todays Offer

श्रीरामपूर तालुक्यात काल नवीन 8 कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहे. कोविड सेंटरमध्ये 22 जणांची अ‍ॅन्टीजन तपासणी

करण्यात आली. यात 1 जण कोरोनाबाधि तर 21 निगेटीव्ह आढळून आले. खासगी प्रयोगशाळेतील 5 व घशाचे स्त्राव घेतलेल्या 33 जणांपैकी 2 जण असे एकूण 8 जण कोरोनाबाधित आढळून आले आहेत.

Shrirampur Ads

कोविड सेंटरमध्ये 22 जणांची अ‍ॅन्टीजन तपासणी करण्यात आली. यात 1 पॉझिटीव्ह आढळून आला.

जाहिरात - 5

पॉझिटीव्ह मध्ये एकजण पढेगाव तर एक जण शहरातील वॉर्ड नं. 7 मधील आहे. काल 4 जणांचे घशाचे स्त्राव घेण्यात आले आहेत. 11 जण रुग्णालयात उपचार घेत आहेत. आतापर्यंत श्रीरामपूर तालुक्यात कालपर्यंत 13003 जणांची रॅपीड टेस्ट करण्यात आली त्यात 3207 जण कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. काल 4 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना घरी सोडण्यात आले.

टॅग्ज
Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published.

संबंधित लेख

Back to top button
Close
Close