Advertise -2

 

 

श्रीरामपूर

घराची भिंत कोसळून ग्रामपंचायत सदस्याचा मृत्यू

जाहिरात - Todays Offer

श्रीरामपूर तालुक्यातील उंदिरगाव येथील प्रगतिशील शेतकरी व ग्रामपंचायत सदस्य भाऊसाहेब नारायण ताके यांच्या

अंगावर घराची भिंत कोसळल्याने त्यांचा मृत्यू झाला. शुक्रवारी दुपारी 3 वाजता सदरची घटना घडली.

Shrirampur Ads

घराच्या दुरूस्तीचे काम सुरू असताना भिंत त्यांच्या अंगावर पडल्याने त्यांचा जागेवरच मृत्यू झाला.

जाहिरात - 5

त्यांना तातडीने स्थानिक दवाखान्यात दाखल करण्यात आले होते.

त्यांच्या पश्‍चात पत्नी, मुलगा व विवाहीत मुलगी असा परीवार आहे.

टॅग्ज
Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published.

संबंधित लेख

Back to top button
Close
Close