नवरात्र उत्सव २०२०
Advertise -2

 

ब्रेकिंगश्रीरामपूर
चर्चेत असलेला विषय

मोठी बातमी श्रीरामपूर: ‘त्या’ २ जणांना जिल्हा रुग्णालयात हलविले

जाहिरात - Todays Offer

कोरोना अपडेट:
श्रीरामपूर तालुक्यातील वडाळा महादेव या ठिकाणी बाहेरून आलेल्या नागरिकांना विलगिकरन कक्षात,ठेवण्यात आलेल्या सुमारे 25 जणांपैकी 2 व्यक्तींना अचानक पणे थोडा त्रास होत असल्याने त्यांना पुढील तपासणी साठी नगर येथील जिल्हा रुग्णालय या ठिकाणी पाठविण्यात असल्याचे समजते.

LA- belle spa salon & academy

 

advertise- 7

सविस्तर माहिती अशी की वडाळा महादेव या ठिकाणच्या विलगीकरण कक्षात मुबंई वरून दोन व्यक्ती 19 मे रोजी या ठिकाणी आले होते. त्या दोघांनाही अचानकपणे सर्दी, ताप असल्याचे लक्षात येताच त्यांना अहमदनगर येथे पाठविण्यात असल्याची माहिती सरपंच अरुंधती पवार यांच्या दिलेल्या माहिती नुसार समजले आहे.

जाहिरात - 5

whatsapp group 13

https://chat.whatsapp.com/Hchl1x4FgDS4VyCz7Nt6dW

टॅग्ज
Advertisement

4 टिप्पण्या

  1. श्रीरामपूर तालुक्यातील सर्व सिमा आता कडक सिल केल्या पाहिजे, आणि श्रीरामपूर बाजारपेठ अत्यावश्यक सेवे सह पूर्णपणे बंद केली पाहिजे, त्या शिवाय पर्याय नाही,बाजारपेठ 31 में पर्यंत बंद ठेवली अस्तीतर काय फरक पडला असता,पण बाजारपेठ उघडायची नुसती घाई केली,तीन महिन्या पासून पोटाला चिमटा घेतच होतो नां

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

संबंधित लेख

Back to top button
Close
Close