Advertise -2

 

 

ब्रेकिंगश्रीरामपूर
चर्चेत असलेला विषय

श्रीरामपूर मध्ये पहिल्यांदा प्रसिद्ध सिनेअभिनेते श्री.सुबोध भावे यांचे वेबिनार!

जाहिरात - Todays Offer


महाले पोदार लर्न स्कूल व महाले कनिष्ठ महाविद्यालय (सायन्स व कॉमर्स) तर्फे विद्यार्थ्यांमध्ये विविध कला विषयी आवड निर्माण करण्यासाठी, मुलांच्या विचारांचे सामर्थ्य आणि संशोधनात उत्साह याविषयी जिज्ञासा निर्माण होण्याच्या उद्देशाने गुरुवार दि. २५ जून रोजी प्रसिद्ध सिनेअभिनेते श्री.सुबोध भावे यांचे ऑनलाईन वेबिनारचे आयोजन करण्यात येत आहे.

LA- belle spa salon & academy


काळाची गरज ओळखून प्रत्येक क्षेत्रात कुशल अभियंते घडविण्यासाठी अशा प्रकारचे अनेक दर्जेदार उपक्रम महाले पोदार लर्न स्कूल व महाले कनिष्ठ महाविद्यालयाच्या माध्यमातून राबविण्यात येणार असल्याची माहिती शाळा व्यवस्थापनाने दिली आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर असलेल्या लॉक डाऊन कालावधीत गुगल मीटच्या माध्यमातून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना व्याख्यानाचा लाभ घेता यावा यासाठी उपाययोजना करण्यात येत असून विद्यार्थ्यांनी मोठया संख्येने सहभागी होऊन लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.
वेबिनार संवादामध्ये सहभागी होण्यासाठी खालील मोबाईल नंबर वर विद्यार्थ्यांनी संपर्क साधावा.
संपर्क :- आशिष गरुड ९६०४००४४०८ श्रीकांत लांडे ९७६२३१६६३०

Shrirampur Ads

जाहिरात - 5

टॅग्ज
Advertisement

एक टिप्पणी

Leave a Reply

Your email address will not be published.

संबंधित लेख

Back to top button
Close
Close