Advertise -2

 

 

ब्रेकिंगश्रीरामपूर
चर्चेत असलेला विषय

पुढील सात दिवस श्रीरामपूर बंद ठेवण्याचे शिफारस : नगराध्यक्षा अनुराधा आदिक

जाहिरात - Todays Offer


कोरोना विस्तार रोखण्यासाठी नगराध्यक्षा अनुराधा आदिक यांनी उपविभागीय अधिकारी मा.श्री अनिल पवार साहेब यांना पुढील सात दिवस श्रीरामपूर बंद ठेवण्याचे शिफारस केले आहे, श्रीरामपूर शहरात आज दोन कोरोना रुग्ण आढळून आले आहे. सदर परिसरात नगरपरिषदेच्या वतीने तातडीने आवश्यक त्या सर्व उपाय योजना करण्यात येत आहे. प्रशासन,पोलीस कर्मचारी,नगरपालिका प्रशासन,सफाई कर्मचारी या सर्वांनी मिळुन योग्य ती खबरदारी घेतली होती.नागरिक देखील स्वतःची काळजी घेत आहेत. परंतु दुर्दैवाने तालुक्यात दोन कोरोना बाधित आढळुन आलेले आहे .

Shrirampur Ads


श्रीरामपूर मध्ये अजुन कोरोना चा विस्तार वाढू नये म्हणून नगराध्यक्षा अनुराधा आदिक यांनी उपविभागीय अधिकारी मा.श्री अनिल पवार साहेब यांना पुढील सात दिवस श्रीरामपूर बंद ठेवण्याचे शिफारस केले आहे तरी यावर अंतिम निर्णय उपविभागीय अधिकारी मा.श्री अनिल पवार साहेब यांनी घेतले नसून यावर लवकरात लवकर निर्णय येणे बाकी आहे असे श्रीरामपूर टाईम्स च्या प्रतिनिधीला मिळालेली बातमी आहे

जाहिरात - 5

टॅग्ज
Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published.

संबंधित लेख

Back to top button
Close
Close