Advertise -2

 

 

ब्रेकिंगश्रीरामपूर
चर्चेत असलेला विषय

श्रीरामपूर शहरात कोरोनाचा सलग तिसरा रुग्ण…

जाहिरात - Todays Offer

श्रीरामपूर : कोरोनाचा प्रादुर्भाव आता मोठ्या शहरांबरोबरच गावांमध्येही वाढू लागला आहे. मोठ्या शहरांमधून गावी परतलेल्यांमध्ये कोरोनाची लागण झाल्याचे दिसून येत आहे. तसेच श्रीरामपूरमध्ये हि कोरोनाचे हे लोण वाढत असल्यामुळे प्रशासन आणि गावकरी यांच्यामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

श्रीरामपूर टाइम्स

Shrirampur Ads

श्रीरामपूर तालुक्यामध्ये दि. 25/06/2020 रोजी दोन पॉसिटीव्ह रुग्ण आढळले असून श्रीरामपूरमध्ये भीतीचे वातावरण निर्मांण झाले आहे. त्यातील एक महिला रुग्ण गोंधवनी परिसरातील असून दुसरा रुग्ण हा महांकाळ वडगाव येथील होता. सदर गोंधवनी गावातील महिलेच्या मुलाचे रिपोर्ट आज पॉसिटीव्ह आले असल्याचे समजत आहे तसेच हा रुग्ण काही दिवसांपुर्वी औरंगाबादचा प्रवास करून आलेला आहे असे समजते, गोंधवनी गावातील हा तिसरा रुग्ण आहे. प्रशासनाने खबरदारी म्हणून गोंधवनी गाव हे पूर्णपणे सील केले आहे.

जाहिरात - 5

टॅग्ज
Advertisement

2 टिप्पण्या

Leave a Reply

Your email address will not be published.

संबंधित लेख

Back to top button
Close
Close