Advertise -2

 

 

ब्रेकिंगश्रीरामपूर
चर्चेत असलेला विषय

श्रीरामपूर: कोरोना’शी ‘सामना’ महत्त्वाचा की राजकारण? आल्तमश पटेल

जाहिरात - Todays Offer

श्रीरामपूर : कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर श्रीरामपूर तालुका चर्चेत आलेला असताना शहराची नकारात्मक प्रतिमा बनविण्यात काहींचा पुढाकार आहे तर काहीजण शहरात निर्माण झालेल्या या भयावह परिस्थितीचा वापर राजकारणासाठी करत आहेत. आज जे संकट सर्वांच्यासमोर उभे आहे, या परिस्थितीत आपण त्याला तोंड द्यायचे की राजकारण करायचे? असा सवाल नागरिकांकडून उपस्थित होत आहे. ‘प्रत्येक गोष्टीत राजकारण करणे सोडून द्या आणि एकत्र येऊन कोरोनाशी लढूया’, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

LA- belle spa salon & academy

Shrirampur Times

Shrirampur Ads

सलग तिसऱ्या दिवशी शहरात चौथा रुग्ण आढळल्याने शहर चर्चेत आले आहे. नगराध्यक्षा अनुराधा आदिक यांनी शहरवासियांच्या आरोग्याचा विचार करुन ७ दिवस शहर बंद करावे अशी मागणी केली होती. परंतु काही विघ्नसंतोषी लोकांनी यात देखिल राजकारण आनले. शहरात जर दुर्देवाने आणखी रुग्ण सापडले तर हे कपाळकरंटे जबाबदारी घेतील का ? असा प्रश्न सामाजिक कार्यकर्ते आल्तमश पटेल यांनी केला आहे.

जाहिरात - 5

टॅग्ज
Advertisement

4 टिप्पण्या

Leave a Reply

Your email address will not be published.

संबंधित लेख

Back to top button
Close
Close