Advertise -2

 

 

ब्रेकिंगश्रीरामपूर
चर्चेत असलेला विषय

श्रीरामपुरात आणखी एक पॉसिटीव्ह, रुग्णाची संख्या ५

जाहिरात - Todays Offer

LA- belle spa salon & academy

श्रीरामपुरात बेलापूर रोड येथील एका ४७ वर्षाच्या रुग्णाला कोरोनाची लागण झाल्याचे आरोग्य अधिकारी यांनी श्रीरामपूर टाइम्सला सांगितले.

Shrirampur Ads

सदर रुग्ण बेलापूर रोड येथील असून कार्यालयीन कामकाजासाठी बाहेर गावी ये-जा करत असत. त्रास जाणवू लागल्याने त्यांनी ग्रामीण रुग्णालयात धाव घेतली. त्यात कोरोनाची लक्षण दिसू लागल्याने त्या रुग्णाच स्राव तपासणीसाठी देण्यात आला होता, त्यात आज त्यांचा अहवाल पॉसिटीव्ह आल्याचे स्पष्ट होताच त्यांना नगर येथील सिव्हिल हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले. त्यामुळे शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

जाहिरात - 5

श्रीरामपूरातील गोंधवणी येथील रुग्ण पॉसिटीव्ह आढल्यानंतर श्रीरामपूर नगरपालिकेच्या नगराध्यक्षा अनुराधा आदिक यांनी श्रीरामपूर शहरातील कोरोनाचे रुग्ण संख्या आटोक्यात आणण्यासाठी व वाढती बाजारपेठ यावर निर्बंध घालून श्रीरामपूर शहर काही दिवस बंद ठेवण्याचे निवेदन जिल्हा उपविभागीय अधिकारी साहेबांना दिले होते. प्रशासनाने जर वेळीच काही पाऊल उचलले नाही तर श्रीरामपूरचे संगमनेर होण्यास वेळ लागणार नाही.

टॅग्ज
Advertisement

2 टिप्पण्या

Leave a Reply

Your email address will not be published.

संबंधित लेख

Back to top button
Close
Close