Advertise -2

 

 

ब्रेकिंगश्रीरामपूर
चर्चेत असलेला विषय

अबब ….शहरात एकाच दिवसात २ विकेट

जाहिरात - Todays Offer

LA- belle spa salon & academy

श्रीरामपुरात वॉर्ड नं. २ येथील बीफ मार्केट जवळील एका ७० वर्षाच्या रुग्णाला कोरोनाची लागण झाल्याचे आरोग्य अधिकारी यांनी श्रीरामपूर टाइम्सला सांगितले.

Shrirampur Ads

सदर रुग्ण बीफ मार्केट परिसरातील असून निमोनियाचा रुग्ण असल्याचा डॉक्टरांनी दावा केला होता. परंतु कोरोनाचे लक्षण जाणवू लागल्याने तिचे घश्याचे स्राव जिल्हा रुग्णालय येथे पाठवले असता त्या रुग्णाचा अहवाल आज पॉसिटीव्ह आला. व संपर्कात आलेल्या काही संशयित डॉक्टरांना विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे. त्यांचे अहवाल येणे बाकी आहे. असे तालुका आरोग्य अधिकारी मोहन शिंदे यांनी सांगितले. त्यामुळे शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले.

जाहिरात - 5

टॅग्ज
Advertisement

3 टिप्पण्या

Leave a Reply

Your email address will not be published.

संबंधित लेख

Back to top button
Close
Close