Advertise -2

 

 

अहमदनगर
चर्चेत असलेला विषय

गोंधवणी पुलावर भिषन अपघात.

जाहिरात - Todays Offer

गोंधवणी पुलावत भिषन अपघात.वार्ड नं 2 मधील 24 वर्षिय युवकाचा जागीच मृत्यु. मृत्यु व्यक्तीचे नाव ये सोहेल शेख असे समजले जाते ही घटना सुमारे 5 च्या दरम्यान झाली ,ज्या गाडीने त्याला उडवले ती गाडी फरार झाल्याचे समजत आहे ही घटना गोंधवणी पेट्रोल पंपा जवळ झाली आहे व सरपंच भारत तुपे यांनी शहर पोलिसांना कळविले व पुढील तपास पोलीस करत आहेत असे समजले जाते की मृत व्यक्तीतचा श्रीरामपुर मध्ये मोठ्या प्रमाणात मित्र परिवार आहे .

Shrirampur Ads

जाहिरात - 5

टॅग्ज
Advertisement

5 टिप्पण्या

Leave a Reply

Your email address will not be published.

संबंधित लेख

Back to top button
Close
Close