Advertise -2

 

 

ब्रेकिंगश्रीरामपूर
चर्चेत असलेला विषय

श्रीरामपूर : बेकायदा बांधकाम भोवणार!

जाहिरात - Todays Offer

LA- belle spa salon & academy

श्रीरामपूर – नगरपालिका कार्यक्षेत्रात अनधिकृत बांधकामांना लोकप्रतिनिधींनी प्रोत्साहन देऊ नये. प्रत्येक वॉर्डातील नगरसेवकांनी बेकायदेशीर बांधकाम होणार नाही, याची काळजी घेतली पाहिजे, अशी अपेक्षा असते; मात्र खुद्द नगरसेवकांनीच अनधिकृत बांधकाम केल्याने श्रीरामपुरात बेकायदा बांधकामाच्या विषयाची चर्चा चांगलीच रंगलेली दिसून येत आहे. मात्र बेकायदा बांधकाम पाडण्याची वेळ आतापर्यंत कोणावर आली नाही, मात्र नगरपालिकेत सत्तांतर झाल्यानंतर नगराध्यक्षा अनुराधा आदिक यांच्या नेतृत्वाखाली पालिकेने कणखर भूमिका घेऊन ससाणेंच्या सतेच्या काळात बांधलेले बळवंत भूवन येथील बांधकाम पाडण्याची वेळ मालकावर आली आहे. यामुळे नियमबाह्य बांधकाम करणाऱ्या बेकायदा बांधकाम भोवणार असल्याचे दिसून येत आहे. विशेष म्हणजे ससाणे गटाच्या तीन नगरसेवकांचा या यांधकामाशी संबंध जोडला जात असल्याने याची जोरदार चर्चा सुरु आहे, प्रत्येक वॉर्डातील नगरसेवकांनी बेकायदेशीर बांधकाम होणार नाही, याची काळजी घेतली पाहिजे.

Shrirampur Ads

सदर बेकायदा बांधकामाशी पालिकेच्या तिघा नगरसेवकांचा थेट संबंध येत असल्याने सदर नगरसेवकांचे नगरसेवक पदही जाण्याची भिती असताना राजकीय द्वेषभावनेतून आपण नगरसेवकांचे पद घालवण्याबाबत कोणतीही भूमिका घेतली नाही. केवळ नियमबाह्य बांघकाम होवू द्यायचे नाही ही कर्तव्याची भावना आपण जपली,
श्रीरामपूर शहराचा विकास हे एकमेव आपले ध्येय असून शहराच्या विकासासाठीच आपण यापुढे काम करत राहणार, असे याबावत नगराध्यक्षा अनुराधा आदिक यांनी सांगितले. शहरातील बेकायदा बांधकाम करणार्यांनी ‘बळवंत भुवन’ पासून धडा घ्यावा आणि यापुढे शहरात बेकायदा बांधकाम करू नये, अन्यथा पालिका सक्त कारवाई करेल, असेही आदिक यांनी यावेळी सांगितले.

जाहिरात - 5

टॅग्ज
Advertisement

5 टिप्पण्या

 1. Just want to say your article is as surprising.
  The clearness in your post is just cool and i could assume you are
  an expert on this subject. Well with your permission let me to grab your feed to keep
  up to date with forthcoming post. Thanks a million and please continue the gratifying work.

 2. Somebody essentially assist to make seriously posts I’d state.
  That is the very first time I frequented your website page and up to now?
  I surprised with the research you made to
  make this particular submit amazing. Fantastic activity!

Leave a Reply

Your email address will not be published.

संबंधित लेख

Back to top button
Close
Close