
श्रीरामपुर टाइम्स :- श्रीरामपुर तालुक्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांच्या संकेत वाढ होत असल्याने श्रीरामपुर तालुक्याकरिता मा जिल्हाधिकारी साहेब यांच्यामार्फत तालुका आरोग्य अधिकारी डॉ मोहन शिंदे व डॉ सचिन पऱ्हे यांच्या नियंत्रणाखाली श्रीरामपुर शहरातील वार्ड नं २ येथील नगरपालिका शाळा नं ५ याठिकाणी ६० व्यक्तींची कोरोना टेस्ट करण्यात आली यामध्ये ५६ जण निगेटिव्ह व ४ जण पॉझिटिव आढळून आले पॉझिटिव रुग्णांना पुढील उपचाराकरिता श्रीरामपूर येथील सेंट लूक हॉस्पिटल श्रीरामपूर येथे दाखल करण्यात आले श्रीरामपूर आतील अजून ९० रिपोर्ट येणे बाकी असून कोरोना बाधितांचे आकडा ४२ वर गेला आहे अशी माहिती अशी माहिती श्रीरामपूर आरोग्य अधिकारी मोहन शिंदे यांनी दिली विनाकारण घराच्या बाहेर पडू नका स्वतःची काळजी घ्यावी. तोंडाला मास्क वापरा, सोशल डिस्टन्स ठेवा असे आवाहन तहसीलदार श्री. प्रशांत पाटील यांनी श्रीरामपुरातील नागरिकांना केले आहे.
Like!! Really appreciate you sharing this blog post.Really thank you! Keep writing.
These are actually great ideas in concerning blogging.
These are actually great ideas in concerning blogging.
Thanks for fantastic info I was looking for this info for my mission.
Your site is very helpful. Many thanks for sharing!