श्रीरामपूर बंदसाठी नगराध्यक्षांचे पुन्हा तहसीलदारांना साकडे…

श्रीरामपुर टाईम्स : श्रीरामपूर शहरात वाढत्या रुग्णांची संख्या बघता मागील काळात श्रीरामपुर नगरपालिकेच्या नगराध्यक्षा अनुराधा आदिक यांनी श्रीरामपूर ७ दिवसासाठी बंद ठेवावे असे तहसीलदार प्रशांत पाटील यांना निवेदनाद्वारे मागणी केली असता तहसीलदारांनी काही कारणास्तव बंद ठेवले नव्हते परंतु सद्य परिस्थिती पाहता श्रीरामपूर शहरातील प्रत्येक प्रभागात व ग्रामीण भागात रुग्णांची संख्या झपाट्याने वाढतांना दिसत असल्याने नगराध्यक्षा अनुराधा आदिकांनी तहसीलदार प्रशांत पाटील यांच्याशी दूरध्वनी द्वारे संपर्क साधून श्रीरामपूर नागरिकांच्या सुरक्षततेसाठी श्रीरामपूर शहर पुन्हा ७ दिवस बंद ठेवण्याचे निवेदन केले.
त्यासंदर्भात श्रीरामपुर टाईम्सने शहरवासियांच्या इच्छा व विचार मांडण्याचा प्रयत्न केला असता श्रीरामपूर शहरातील ८५% लोकांची श्रीरामपूर बंद ला प्रतिसाद दिला आहे.
Like!! I blog frequently and I really thank you for your content. The article has truly peaked my interest.
Thanks so much for the blog post.
I like the valuable information you provide in your articles.
Thanks for fantastic info I was looking for this info for my mission.
bookmarked!!, I like your blog!