Advertise -2

 

 

ब्रेकिंगश्रीरामपूर
चर्चेत असलेला विषय

श्रीरामपूर नगरपरिषदेच्या बांधकाम विभागातील कर्मचारी यांचा अपघात…

जाहिरात - Todays Offer

श्रीरामपूर नगरपरिषदेच्या बांधकाम विभागातील एक होतकरु कर्मचारी श्री योगेश लाड यांचा आज दुर्देवाने अपघात झाला आहे. अपघाताची बातमी समजताच नगराध्यक्षा अनुराधाताई आदिक यांनी तातडीने रुग्णवाहिकेची व्यवस्था केली व ग्रामिण रुग्णालयाचे डाॅ वसंत जमधडे यांचेशी चर्चा करुन श्री लाड यांना पुढील अत्यावश्यक उपचारांसाठी प्रवरा मेडीकल ट्रस्ट लोणी येथे घेवून जाण्यासाठी रुग्णवाहिका व आपले स्वताचे वाहन दिले.

LA- belle spa salon & academy

आताच मिळालेल्या माहिती नुसार लाड यांना अहमदनगर येथील मॅक्स केअर हॉस्पिटल येथे हलविण्यात आले असून तेथील डॉ. सोनावणे यांच्याशी संपर्क साधला असता लाड यांच्या वर आमची टीम पूर्णपणे प्रयत्न करत आहे.

Shrirampur Ads

जाहिरात - 5

टॅग्ज
Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published.

संबंधित लेख

Back to top button
Close
Close