Advertise -2

 

 

ब्रेकिंग

अल्फा हॉस्पिटलमध्ये राडा, रुग्णाने केला डॉक्टर वर चाकू हल्ला…

जाहिरात - Todays Offer

LA- belle spa salon & academy

शहरातील अल्फा हॉस्पिटल येथील एक रुग्णाने चक्क डॉक्टरांवर हल्ला केल्याची बातमी येताच शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले परंतु सदरील बातमी हि लातूर येथील अल्फा सुपर स्पेशलिस्ट हॉस्पिटल येथील आहे.

Shrirampur Ads

अल्फा हॉस्पिटल येथे कोविड़ रुग्णावर उपचार होतात. या ठिकाणी मागील काही दिवसांपासून एक रुग्ण दाखल आहे. डॉक्टर दिनेश वर्मा यांच्याशी त्याचे वाद झाले. त्या रुग्णाने त्याच्यावर चाकू हल्ला केला आहे. डॉक्टर दिनेश वर्मा यात जखमी झाले आहेत. याची माहिती पोलिसांना कळल्यावर तात्काळ तेथे पोलिस दाखल झाले आहेत. डॉक्टर दिनेश वर्मा यांच्यावर उपाचर सुरु करण्यात आले आहेत. नेमका वाद काय होता ? हल्ला का करण्यात आला ? ही माहिती अद्याप समोर आली नाही
पोलिस पुढील तपास करत आहेत.

जाहिरात - 5

टॅग्ज
Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published.

संबंधित लेख

Back to top button
Close
Close