Advertise -2

 

 

ब्रेकिंगश्रीरामपूर

श्रीरामपुरातील प्रसिद्ध मिरावली चहा चे मालक सर्फराज शेख यांचे अकस्मात निधन

जाहिरात - Todays Offer

श्रीरामपूर येथील प्रसिद्ध मिरावली टी सेंटर चे मालक सर्फराज शेख (वय ४० )यांचे आज पहाटे ५ वाजता दुःखद निधन झाले. त्यांचे दोन दिवसापासून संजीवन हॉस्पिटल येथे उपचार सुरु होते. शुक्रवारी पहाटे हृदयविकाराचा तीव्र झटका आला व त्यात त्यांच निधन झाले. आज दुपारी ४ वाजता त्यांच्यावर अंतिमसंस्कार करण्यात आले.


श्रीरामपुरातील प्रसिद्ध व्यक्तिमत्व असणारे सर्फराज शेख यांच्या अचानक जाण्याने श्रीरामपुरात हळहळ व्यक्त होत आहे.

Shrirampur Ads

जाहिरात - 5

टॅग्ज
Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close