Advertise -2

 

 

श्रीरामपूर
चर्चेत असलेला विषय

भाजप नगरसेवक पती पत्नीने केली अनोखी दिवाळी साजरी

जाहिरात - Todays Offer

श्रीरामपूर :- भारतीय जनता पार्टी चे नगरसेवक मा. श्री. दिपकभाऊ चव्हाण व नगरसेविका सौ. वैशालीताई चव्हाण यांच्या घरी आज सकाळी नगरपालिकेच्या कंत्राटी स्वरूपात कचरा संकलन करणाऱ्या महिलांसाठी दिवाळी निमित्ताने

LA- belle spa salon & academy

फराळाचे आयोजन करण्यात आले होते.या फराळाच्या कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणात महिला कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती. कार्यक्रम चालू असताना अनेक

Shrirampur Ads

कर्मचाऱ्यांनी त्यांच्या समोर हल्ली निर्माण झालेल्या समस्या नगसेवक दिपकभाऊ चव्हाण व नगरसेविका वैशालीताई चव्हाण यांच्या समोर मांडल्या . या समस्या वर चर्चा ही त्या ठिकाणी झाली .

जाहिरात - 5

आम्ही कायम कर्मचाऱ्यांसोबत असल्याचे या नगरसेवक चव्हाण दाम्पत्याने सांगितले.तसेच सर्व महिला कर्मचाऱ्यांना साडी व मिठाई चे वाटप केले. व दिवाळी निमित्ताने बक्षीस दिले.

टॅग्ज
Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published.

संबंधित लेख

Back to top button
Close
Close