Advertise -2

 

 

श्रीरामपूर
चर्चेत असलेला विषय

श्रीरामपुरात 18 पॉझिटिव्ह ;तर 6 जण बरे

जाहिरात - Todays Offer

श्रीरामपूर :-तालुक्यात काल 18 जण करोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. श्रीरामपूर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृहात

LA- belle spa salon & academy

काल सर्वाधिक 115 जणांची रॅपीड तपासणी करण्यात आली असून तेथे 11 पॉझिटिव्ह तर 104 निगेटीव्ह आढळून आले आहेत. खासगीत 04 तर जिल्हा

Shrirampur Ads

रुग्णालयात 3 असे 18 जण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. श्रीरामपूर तालुक्यात कालपर्यंत करोनाबाधितांचा आकडा 2743 पर्यंत जाऊन पोहोचला आहे.

जाहिरात - 5

काल एकूण 06 जणांना बरे झाल्यानंतर घरी सोडण्यात आले आहेत. श्रीरामपूर येथील सरकारी कोव्हिड सेंटरमध्ये 16 जण उपचार घेत आहेत. 2 रुग्णांस दुसर्‍या रुग्णालयात हलविण्यात आले. श्रीरामपूर तालुक्यात कालपर्यंत 10173 जणांची रॅपीड टेस्ट करण्यात आली आहे.

टॅग्ज
Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published.

संबंधित लेख

Back to top button
Close
Close