ब्रेकिंग
विखे पाटलांना धक्का, लोणी खुर्दमध्ये सत्तांतर

जाहिरात - Todays Offer
माजी विरोधी पक्षनेते व भाजप आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांना जबर धक्का बसला आहे.
राहाता तालुक्यातील लोणी खुर्द ग्रामपंचायत निवडणुकीची मतमोजणी झाली असून लोणी खुर्द मध्ये सत्तांतर झाले आहे. लोणी खुर्द मधील जनार्दन घोगरे यांच्या परिवर्तन पॅनलचा १७ पैकी १३ जागा जिंकत विजय झाला आहे.
Shrirampur Ads
जाहिरात - 5