Advertise -2

 

 

ब्रेकिंगश्रीरामपूर
चर्चेत असलेला विषय

श्रीरामपुरात कानडे-ससाणे गटाचे वर्चस्व

जाहिरात - Todays Offer

श्रीरामपूर : तालुक्यातील २७ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत १३ ग्रामपंचायतींवर आ. लहू कानडे व जिल्हा बँकेचे संचालक करण ससाणे यांच्या गटाने वर्चस्व मिळविले. सर्वात मोठ्या बेलापूर ग्रामपंचायतीत प्रदीर्घ काळानंतर सत्तांतर होत माजी आमदार भानुदास मुरकुटे, भाजप व विखे गटाने सत्ता मिळविली. टाकळीभान येथे आ. राधाकृष्ण विखे समर्थक नानासाहेब पवार यांच्या सत्तेला विरोधकांनी मोट बांधत सुरुंग लावला.

निवडणुकीतील गावे व विजयी उमेदवार खालीलप्रमाणे

Shrirampur Ads

ब्राह्मणगाव वेताळ : कविता वेताळ, मनीषा शिंदे, नितीन गायकवाड, जयश्री वेताळ, अरुणा पानसरे.

जाहिरात - 5

नायगाव : सागर लांडे, नंदा राशीनकर, लक्ष्मण पवार, पुष्पा लांडे, मीना लांडे, विजय त्रिभुवन, राजाराम राशीनकर.

मातुलठाण : बबन मोरे, कविता कणसे, वैशाली कणसे, कैलास बोर्डे, जयश्री बोर्डे, सुभाष सोनवणे, अनिता बोर्डे.

मांडवे : शंकर चितळकर, सविता वडीतके, गोविंद तांबे, निखिल वडीतके, सुमन जांभुळकर, गोकुळ पवार, कल्पना देठे, पुष्पा चितळकर.

कुरणपूर : शरद माळी, मनीषा पारखे, वैशाली निबे, मनीषा देठे, वंदना घोरपडे, संतोष हळनोर, छाया चिंधे.

एकलहरे : आशा कांबळे, मंगेश सोनवणे, रिजवाना शेख, नसीम खातून जहागीरदार, निर्मला झिने, कोकिळा अग्रवाल, रमेश कोल्हे, अनुसया ठोंबरे, पूजा चौधरी.

लाडगाव : उत्तम भालेराव, विमल थोरे, संदीप चोरगे, संगीता भांड, अविनाश गोलवड, अक्काबाई पवार, रजिया पटेल.

गळनिंब : दत्तात्रय माळी, शिवाजी चिंधे, सुलोचना मारकड, संजय शिंदे, कविता चिंधे, शंकुतला जाटे, बाळासाहेब वडीतके, कविता भोसले, अनिता शेरमाळे.

महांकाळ वडगाव : नानासाहेब वानखेडे, सुवर्णा चोरमल, कावेरी चोरमल, कचरू महांकाळे, ताराबाई मोरे, भीमाबाई खुरुद, राहुल दातीर, नवनाथ पवार, वनिता घोगरे.

घुमनदेव : बाळासाहेब कांगुणे, भारती गायकवाड,सोनल गायकवाड,गीताराम जाधव, उज्ज्वला कांगुणे,श्रीपाद गायकवाड, हिराबाई शिंदे.

वळदगाव : संजीवनी शेटे, प्रकाश भोसले, विमल भोसले, रमेश निकम, रोहिणी तांबे, मधुकर म्हस्के, ज्योती शिंदे, पुष्पा भोसले.

मातापूर : कचराबाई मांजरे, शीला शिरोळे, एकनाथ साबळे, मच्छिंद्र उंडे, सुरेखा उंडे, गणपत गायके, शारदा ऊंडे, ज्योती दोंड.

सराला : शंकर विटेकर, ताराबाई लांडे, जया भसाळे, सद्दाम शेख, जनाबाई औताडे, रेवनाथ औताडे, ताराबाई वेताळ.

भेर्डापूर : गणपत राऊत, आप्पासाहेब कवडे, सुवर्णा काळे, बाबासाहेब पवार, अनिता कांदळकर, पुष्पा कवडे, अनिल दांगट, सरस्वती राऊत, प्रताप कवडे, सोनाली कसबे, वैशाली बर्डे.

गोवर्धनपूर : रंजना मोरे, शीतल जगताप, राहुल जगताप, कोमल जगताप, ताई मोरे, पुष्पा जगताप.

गोंडेगाव : सागर बढे, प्रदीप जगताप, सुनीता कुऱ्हाडे, योगेश बडधे, मीना शेलार, शोभा कदम, रवींद्र आमले, संगीता तांबे, गंगाधर थोरात, लताबाई कासार, मीना कदम.

मालुंजा : अण्णासाहेब बडाख, वेणूबाई बर्डे, संगीता बडाख, दत्तात्रय जाधव, बाळासाहेब बडाख, मीनाबाई बडाख, किरण गायकवाड, अच्युत बडाख, अंजनी शेंडगे, आशाबाई बडाख.

खोकर : दीपक काळे, पल्लवी पटारे, सोनाली सलालकर, रावसाहेब पवार, मनीषा पेरणे, नसीमा पठाण, अमीन सय्यद, आशाबाई चक्रनारायण, राजू चक्रनारायण, दीपक काळे, सिंधुबाई दळवी.

मुठेवाडगाव : गोरख जाधव, अनिल मुठे, उज्ज्वला दिघे, सुरेश रुपट्टके, अनिल मुठे, लता मुठे, सागर मुठे, निर्मला पाचपिंड, ज्ञानेश्वर मुठे, लंकाबाई मुठे, लताबाई मुठे.

कारेगाव : आनंद वाघ, प्रणव भारत, प्रमिला पवार, सुनील पटारे, हरणाबाई चव्हाण, निकिता पटारे, मंगल पटारे, गोविंद बारसे, जालिंदर ऊंडे, ज्योती ऊंडे, गोविंद बारसे, जालिंदर ऊंडे, ज्योती ऊंडे, पोपट नागुडे, उषा पाटोळे, ज्योती पटारे, पोपट नागुडे, उषा पाटोळे, ज्योती पटारे.

पढेगाव : भागवत बेळे, संगीता तोरणे, नंदाबाई काळे, बाळासाहेब माने, उमेश बनकर, सविता बनकर, नामदेव कांदळकर, निकिता बनकर, आशा लबडे, किशोर बनकर, वर्षा गिरमे, कल्पना दौंड, सचिन तोरणे, संजय बनकर, ताराबाई गायकवाड.

बेलापूर खुर्द : राजेंद्र बारहाते, वर्षा महाडिक, सविता राजुळे, दिलीप भगत, पूनम बडधे, कल्पना भगत, वसंत पुजारी, राणी पुजारी, सुरेखा क्षीरसागर, नयना बडधे, दीपक बारहाते, अनिल गाढे, प्रियंका थोरात.

निपणीवडगाव : आशिष दौंड, सोनाली बोरुडे, रवींद्र पवार, सारिका जाधव, कृष्णा कुंदे, अक्षय राऊत, संगीता मांजरे, सर्जेराव देवकर, शोभा साळवे, जगन्नाथ जाधव, वनिता राऊत, चंद्रकला गायधने, मुरलीधर राऊत, फिरोज शेख, अर्चना मोरे.

टाकळीभान : दीपक पवार, सविता बनकर, छाया रणवरे, अशोक कचे, सुनील बोडखे, लता पटारे, संतोष खंडागळे, अर्चना पवार, मयूर पटारे, अर्चना रणवरे, कल्पना मगर, सुनील त्रिभुवन, कलिंदा गायकवाड, दीपाली खंडागळे, गोरक्षनाथ दाभाडे, दत्तात्रय नाईक, कविता रणवरे.

वडाळा महादेव : अविनाश पवार, मंगल भोंडगे, गीतांजली पवार, अशोक गायकवाड, कृष्णा पवार, जयश्री खेमनर, ताराबाई पवार, अलका लोंढे, वैशाली पवार, सचिन पवार, उषा जगताप, सविता उघडे, प्रियंका राठोड, दादासाहेब झिंज, चंद्रकला पवार.

बेलापुर बुद्रुक : रवींद्र खटोड, रंजना बोरुडे, तब्बसूम बागवान, भरत साळुंके, सविता अमोलिक, शीला पोळ, अभिषेक खंडागळे, प्रियंका कुर्हे, मुश्ताक शेख, सुनिता बर्डे, छाया निंबाळकर, वैभव कुऱ्हे, महेंद्र साळवी, मीना साळवी, रमेश अमोलिक, चंद्रकांत नवले, उज्ज्वला कुताळ.

टॅग्ज
Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published.

संबंधित लेख

Back to top button
Close
Close