श्रीरामपूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) गोंधळात – युतीचा निर्णय गुलदस्त्यात, कार्यकर्ते संभ्रमात
श्रीरामपूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) युतीबाबतचा निर्णय अद्याप स्पष्ट न झाल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये मोठा गोंधळ निर्माण झाला आहे. भाजपसोबत युती ...
