Dedicated Server

 

 

Shrirampur

श्रीरामपूर तालुक्यात नवीन 79 कोरोनाबाधित रुग्ण

Spread the love

श्रीरामपूर तालुक्यात काल उच्चांकी 79 रुग्ण सापडले आहे. तर 734 रुग्ण अ‍ॅक्टीव्ह असून ते वेगवेगळ्या रुग्णालयांमध्ये उपचार घेत

आहेत. काल 91 रुग्ण बरे होवू न घरी गेले आहेत.

जिल्हा रुग्णालयात 00 खासगी रुग्णालयात 47 तर अ‍ॅन्टीजन तपासणीत 32 असे रुग्ण आढळून आले आहेत. यात काल 91 जणांना बरे वाटले म्हणून घरी सोडण्यात आले आहे. श्रीरामपूर तालुक्यात एकूण 734 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत. श्रीरामपूर तालुक्यात गेल्या काही दिवसात सुमारे 1946 रुग्णांना कोरोनाची लागण झाली होती. तर त्यातील सुमारे 1110 रुग्णांना घरी सोडण्यात आले आहेत. तर सध्या एकूण अंदाजे 734 रुग्ण विविध कोविड सेंटरमध्ये उपचार घेत आहेत. श्रीरामपूर शहरात 30 तर ग्रामीण भागात 46 असे 76 असून अन्य तालुक्यातील 3रुग्णांचा समावेश आहे. श्रीरामपूर शहरात वॉर्ड नं. 1-12, वॉर्ड नं. 2-03, वॉर्ड नं. 3 -02, वॉर्ड नं. 6-02, व वॉर्ड नं. 7-11 तसेच शहरात अन्य ठिकाणी केलेल्या तपासणीत 21 असे एकूण 40 रुग्ण आढळून आले.

श्रीरामपूर ग्रामीण भागातल गोंधवणी-05, वडाळा महादेव-03, उंबरगाव-03, टाकळीभान-03, नरसाळी -01, माळवाडगाव-02, कमालपूर-01, भोकर-02, उंदिरगाव-10, माळेवाडी-01, पढेगाव-01,दिघी-01, मातुलठाण-01, बेलापूर-10, एकलहरे-01, वांगी-01, असे एकूण 46 रुग्ण असून अन्य तालुक्यातील तीघांमध्ये एक राहुरी तालुक्यातील महाडुक सेंटर तर पूर्ण पत्ते नसल्यामुळे श्रीरामपूरमध्ये वर्ग केलेले दोघेजण असे तीन जण आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close