श्रीरामपूर प्रभाग क्र. 2 मध्ये मल्लू शिंदे यांचा शिवसेना प्रवेश; उपमुख्यमंत्र्यांकडून गौरव, कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाची लाट
श्रीरामपूर, ता. १२ नोव्हेंबर – श्रीरामपूर नगरपालिकेच्या प्रभाग क्र. 2 मध्ये राजकीय समीकरणे बदलण्याची चिन्हं दिसत आहेत. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते ...
