श्रीरामपूरमध्ये प्रामाणिकपणे व्यवसाय करणे आता गुन्हा ठरणार का? भ्रष्ट व्यवस्थेच्या विळख्यात अडकलेला सामान्य उद्योजक!
श्रीरामपूर:"प्रामाणिकपणे काम करा आणि सन्मानाने जगा," हे ब्रीदवाक्य आज श्रीरामपूरमधील तरुण पिढीसाठी केवळ पुस्तकी शब्द उरले आहेत की काय, असा ...
