• Home
  • श्रीरामपूर
  • अ. नगर
  • महाराष्ट्र
  • देश
Friday, July 4, 2025
  • Login
No Result
View All Result
NEWSLETTER
Shrirampur Times
  • Home
  • श्रीरामपूर
  • अ. नगर
  • महाराष्ट्र
  • देश
  • Home
  • श्रीरामपूर
  • अ. नगर
  • महाराष्ट्र
  • देश
No Result
View All Result
Shrirampur Times
No Result
View All Result
Home अ. नगर

राम मंदिर उभारणीमुळे पराभव. मा.खा. सदाशिव लोखंडे यांचा दावा

by Avinash Shinde
June 17, 2024
in अ. नगर, श्रीरामपूर
2.9k 29
0
राम मंदिर उभारणीमुळे पराभव. मा.खा. सदाशिव लोखंडे यांचा दावा
980
SHARES
7.5k
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Telegram

श्रीरामपूर (जि. अहमदनगर): शिर्डी लोकसभेला पराभूत झालेले शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार व माजी खासदार सदाशिव लोखंडे यांनी धक्कादायक दावा केला आहे. शिर्डीमध्ये मोठ्या प्रमाणावर आदिवासी समाज आहे. तो रावणाची पूजा करतो व राम मंदिर उभारण्यात आल्याने तो नाराज झाला. त्याचा फटका बसून पराभव झाल्याचे सदाशिव लोखंडे यांनी म्हटले आहे.
माजी खासदार सदाशिव लोखंडे हे नगर जिल्ह्यातील कर्जत येथे पत्रकारांशी बोलत होते. शिर्डी येथे खासदार होण्यापूर्वी ते कर्जतचे पंधरा वर्षे आमदार होते. तेथील आपल्या समर्थकांच्या भेटीगाठीसाठी ते गेले होते. यावेळी पत्रकारांनी त्यांना पराभवामागील कारणांची विचारणा केली. त्यावर सदाशिव लोखंडे यांनी अजब उत्तर दिले.

ते म्हणाले. शिर्डी मतदारसंघांमध्ये आदिवासी समाज लक्षणीय संख्येने राहतो. तो रावणाला मानणारा समाज आहे. राम मंदिर बांधल्यामुळे तो दुखावला गेला. त्यातून माझ्या विरोधात मते गेली. शिर्डी लोकसभेत साखर कारखानदारांचे मोठे साम्राज्य आहे. एक साखर कारखानदार दुसऱ्या विरोधात राजकीय लढाई करतो. त्यांच्यातील लढाईचाही मला फटका बसला. असे सदाशिव लोखंडे यांनी सांगितले.

Avinash Shinde

Avinash Shinde

Related Posts

विधानसभेनंतर जिल्ह्यात वाढले 70 हजार मतदार
अ. नगर

विधानसभेनंतर जिल्ह्यात वाढले 70 हजार मतदार

July 1, 2025
श्रीरामपुरात गुटखा व तंबाखू विक्रेत्यावर छापा
श्रीरामपूर

श्रीरामपुरात गुटखा व तंबाखू विक्रेत्यावर छापा

June 28, 2025
आठवीच्या विद्यार्थ्याने केला दहावीच्या विद्यार्थ्याचा खून; क्रिकेटच्या वादातून शाळेतच संपवले
अ. नगर

आठवीच्या विद्यार्थ्याने केला दहावीच्या विद्यार्थ्याचा खून; क्रिकेटच्या वादातून शाळेतच संपवले

June 26, 2025
बेलापुरातील बेकरीत गोमांस पकडले; श्रीरामपूरच्या एकावर गुन्हा दाखल
श्रीरामपूर

बेलापुरातील बेकरीत गोमांस पकडले; श्रीरामपूरच्या एकावर गुन्हा दाखल

June 23, 2025
नगर जिल्ह्यात वादळी पावसात आतापर्यंत 7 जणांचे बळी 
अ. नगर

नगर जिल्ह्यात वादळी पावसात आतापर्यंत 7 जणांचे बळी 

June 16, 2025
बेलापुरात लाखोंचा गुटखा पकडला
श्रीरामपूर

बेलापुरात लाखोंचा गुटखा पकडला

June 11, 2025
Facebook Instagram Youtube

Category

  • Uncategorized
  • अ. नगर
  • देश
  • महाराष्ट्र
  • श्रीरामपूर

Site Links

  • Log in
  • Entries feed
  • Comments feed
  • WordPress.org

© 2024 ShrirampurTimes - Shrirampur Times Proudly Present By Creative Corner.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • श्रीरामपूर
  • अ. नगर
  • महाराष्ट्र
  • देश

© 2024 ShrirampurTimes - Shrirampur Times Proudly Present By Creative Corner.